r/marathimovies

Ignore all the negative reviews n just go watch Raja Shivaji in theatres. It’s not a masterpiece or anything extraordinary...but it definitely deserves an audience.

Sure it could’ve been much better in so many ways but it’s not a bad film. It keeps u engaged throughout its 3hr runtime....so just go for it.

u/Batman_4ver — 14 days ago

What's your all time fav 'feel good' movie?

माझ्यासाठी 'ती सध्या काय करते' हा असा चित्रपट आहे की मी तो १०० वेळा पाहिला तरी मला तितकाच आवडतो.

u/Notbeingme89 — 9 days ago

This is not a rant — just a genuine feeling I’ve had for a while.

It’s honestly getting repetitive seeing the same historical figures like Shivaji Maharaj or Sambhaji Maharaj being turned into movies again and again by both Marathi and Bollywood industries.

No doubt, their stories are powerful and deserve respect — but how many times will we keep retelling the same chapters?

Maharashtra has such a vast and diverse history beyond just these personalities. There are countless untold stories from different regions, communities, and time periods that deserve the spotlight. Real stories of common people, local heroes, social reformers, and even modern-day realities could make for equally powerful cinema.

Instead of revisiting the same narratives, why not explore something new? It would not only bring freshness to the industry but also give audiences a broader perspective of Maharashtra’s rich heritage.

Just sharing a thought — curious if others feel the same.

reddit.com
u/No_Car1488 — 12 days ago

मला आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री मधले humour खूप fresh आणि unique वाटतं !!! माझ्या ह्या पसंती आहेत , तर तुम्ही तुम्हाला funny वाटणाऱ्या movies suggest करा!

अशी ही बनवाबनवी

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा

नवरा माझा नवसाचा

धडाकेबाज

खबरदार

जबरदस्त

दोघात तिसरा आता सगळं विसरा

गाढवाचं लग्न

Are my favourites !!! Plz recommend me some of yours too !!!

u/Bipolarsevpuri — 11 days ago

मित्रांनो राजा शिवाजीचा शो पाहून बाहेर आलोय आणि जे मला वाटतंय ते मी डायरेक्ट लिहितोय खूप लांबट लिहायचा कंटाळा आलाय शॉर्टकट मध्ये लिहितो. 

चांगल्या गोष्टी :

  1. टीझर आणि ट्रेलर पाहून खूप कमी एक्स्पेक्टेशन केल्या होत्या मात्र चित्रपट ठीकठाक आहे. 

  2. बॅकग्राऊंड म्युझिक दमदार आहे. 

  3. बऱ्यापैकी चित्रपट एंगेजिंग आहे.

  4. संजय दत्तचं काम ठीकठाक आहे आणि बाकी मराठी कलाकारांनी आपापली काम मस्त केली आहेत.

 

न पटलेल्या गोष्टी :

  1. चित्रपट अतिशय लाऊड आणि मेलोड्रामेटीक आहे.

  2. मेकअप, सेट डिझायनिंग किंवा आर्ट डिरेक्शन खूपच नकली आणि सिरीयल सारखं वाटलं. 

  3. vfx बद्दल तर न बोललेलं बरं त्यांनी ट्रेलर मधील बरेचसे शॉट चित्रपटातून वगळले आहेत असं वाटलं पण तरीसुद्धा vfx अतिशय सिरीयल दर्जाचा झाला आहे. प्राण्यांचे सीन तर अगदी एआय न बनवलेले व्हिडिओ त्यापेक्षा बरे असतात. 

  4. अभिषेक बच्चन आणि जेनेलियाला अजिबात मराठी बोलता आलं नाही, त्यामुळे ते कॅरेक्टर मध्ये उतरू शकले नाहीत. 

  5. रितेशने शिवरायांचे कॅरेक्टर पेलण्याचा खूप प्रयत्न केलेला दिसतोय मात्र दुर्दैवाने तो अजिबात सूट झाला नाही.

 

ओव्हरऑल चित्रपट खूप वाईट झालाय असं नाही मात्र एक avarage चित्रपट आहे असं म्हणता येईल. सामान्य प्रेक्षक आणि लहान मुलांना कदाचित आवडू शकतो, मात्र ज्यांना चित्रपट म्हणून बघायचं आहे त्यांना तेवढा जास्त चित्रपट आवडेल असं वाटत नाही. आता हे माझं मत आहे काही लोकांना हा चित्रपट आवडू सुद्धा शकतो.

reddit.com
u/Chukila_mafi_aahe — 14 days ago

सैराट पार होईन का ?

राजा शिवाजी ची सुरुवात दमदार झाली होती आणि मराठीमध्ये अजूनही कलेक्शन ठीकठाक स्टेबल आहेत, म्हणजे प्रत्येक दिवसा वाईज कमी तर होत आहेत, जर सैराटला क्रॉस करायचं असेल तर अजून दोन आठवडे स्टेबल कलेक्शन द्यावे लागेल, शक्य वाटतय का ?

u/Chukila_mafi_aahe — 7 days ago

Not an outrage! Very likely that I missed it, but in an hour long montage of Shivaji Maharaj growing up, there doesn't seem to be any reference to Dadoji?

Of course, creators have cinematic liberty of choosing specific angles of a character's life to move the story forward.

For example, I love that they captured his elder brother's life, something which most stories/films ignore.

reddit.com
u/movieingitmyway — 10 days ago

We failed Gashmeer Mahajani

We really failed to make Gashmeer our big star. He's got acting ,looks , the voice , kind of aura .everything. Even his movie choices are so good. Film like Carry on Maratha , Deool band , and the greatest Sarsenapati Hambirrrao... His dilog as Sambhaji Maharaj comes on my feed and I feel goosebumps. I think even he doesn't know his potential and keep on doing crappy Hindi serials and reality shows. He could have been the face. But huh kay karu shakto aapn

reddit.com
u/FancyVariation6158 — 7 days ago
▲ 51 r/marathimovies+1 crossposts

Raja Shivaji collected ₹12.40 cr NBOC

The movie has broken all single day records in Marathi Cinema history. The previous highest single day collection was Baipan Bhaari Deva (₹6.10 cr GBOC). 40 Crore+ opening weekend expected!

Via Taran Adarsh

u/vedantzone7 — 13 days ago

Hey everyone,

I’ve been in the mood for some light, feel-good Marathi movies lately as I watch it with my parents every Sunday.

Some of my favourites are:

  • Navra Mazha Navsacha
  • Ashi Hi Banva Banvi
  • Saade Maade 3
  • De Dhakka
  • April May 99
  • Cycle
  • Bonus
  • Pachaledla
  • Zapatlel

Basically looking for similar movies: fun, wholesome, not too heavy. Old or new, both work.

Kay baghu ata?

reddit.com
u/Salt-Release-2395 — 14 days ago

राजा शिवाजी रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट ट्रेलर पाहून अपेक्षा थोड्या वाढल्या होत्या कसा असेल त्याचा,

जमेच्या बाजू: 

१.3 तास रनटाईम असलेला ह्या मूव्ही मध्ये कुठेही कंटाळवाणा वाटत नाही स्क्रीनप्ले उत्तम जमला आहे 

२. अजय - अतुल ह्यांनी नेहमीप्रमाणे उत्तम काम केलंय, म्युझिक मुले काही सीन्स अजून प्रभावशाली झालेले दिसतात 

३. सर्व मराठी कलाकारांनी उत्तम काम केलंय, बाळ शिवाजी हे पात्र रिआन देशमुख ह्याने केलंय आणि अतिशय उत्तम जमलंय त्याला, विद्या बालन, फरदीन खान, अमोल गुप्ते, भाग्यश्री, अभिषेक बच्चन,संजय दत्त ह्यांनी सुद्धा चांगले काम केलीत 

४. काही ऍक्शन सिक्वेन्स उत्तम झालेत थोडे फास्ट वाटतात पण चालून जातात 

५. सिनेमा ऐतिहासिक संदर्भाप्रणामे ठेवण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे, ज्यांना इतिहास माहित आहेत त्यांना ते संदर्भ लगेच समजतात त्यामुळे सिनेमा अजून सोपा होतो समजण्यासाठी 

कमकुवत बाजू:

१.VFX काही ठिकाणी गांडालय सिनेमाच्या बजेट प्रणाम vfx वर काम झालेलं दिसत नाही

२. हिंदी कलाकारांचे मराठी उच्चार गांडलेत खूपच अभिषेक बच्चन, भाग्यश्री, जेनेलिया ह्यांनी प्रयत्न केलाय पुरेपूर पण नाही जमलं 

३. रितेश देशमुखने खूप प्रयत्न केलाय छ. शिवाजी महाराज साकारण्याचा पण कुठे तरी कमी पडला त्याच्याकडे पाहून ती छबी नव्हती  दिसत महाराजांची 

माझ्याकडून ३/५

u/Awkward_Rdu — 12 days ago
▲ 523 r/marathimovies+1 crossposts

[Indian Cinema] A practical ‘special effects’ scene from a 1936 Marathi film ‘Sant Tukārām’ directed by Vishnupant Govind Damle.

Video by thevfxreview on Instagram

u/United_Pineapple_932 — 3 days ago