
पेट्रोल-डिझेल दरात Rs.३ प्रति लिटर वाढ
आजपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात Rs.3 प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे. रोज कामासाठी प्रवास करणारे, टॅक्सी-ऑटो चालक, डिलिव्हरी करणारे आणि मालवाहतूक व्यवसाय यांचा खर्च वाढणार आहे.
यामुळे प्रवास खर्चाबरोबरच भाजीपाला, किराणा आणि इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो.
Source -