u/Classic_Branch9464

कॉन्वेंट शाळा शिक्षणाच्या आड लपलेले धर्मांतरणाचे साधन?

कॉन्वेंट शाळा शिक्षणाच्या आड लपलेले धर्मांतरणाचे साधन?

Source: https://www.vayuveg.com//Encyc/2026/5/8/maharashtra-convent-school-naming-policy-education.php

फक्त ख्रिस्ती भिक्षुणी म्हणजे नन्सच्या धार्मिक संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांनाच नावात ‘कॉन्व्हेंट’ हा शब्द वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने नुकताच घेतला. कॉन्व्हेंट शाळांच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकल्यावर या निर्णयाचे महत्व लक्षात येते. कॉन्व्हेंट शाळेत अनेकदा विद्यार्थी-विद्यार्थिनींना गंध, टिकली, मेहेंदी लावायला परवानगी न मिळणे, रामराम, राधेराधे म्हणणे इत्यादी गोष्टींसाठी शिक्षा केल्या जातात. सर्वसामान्य नागरिक अशा घटनांवर संतप्त प्रतिक्रियाही देतात. कॉन्व्हेंट शाळा कश्यासाठी निर्माण झाल्या? इतिहासात त्यांचे काय उपद्व्याप आहेत? हे पालकांना समजले तर ते आपल्या मुलांना तिथे पाठवायला धजावणारच नाहीत.

परंतु कॉन्व्हेंट शाळा व्यवस्थेमागची मानसिकता, तिचा इतिहास जाणून बुजून लपवून ठेवला जातो आणि कॉन्व्हेंटना अनाठायी प्रतिष्ठा जाते. त्यामुळे अनेकदा पालकांचा ओढा देखील पाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत भरती करण्याकडे असतो. कॉन्व्हेंट शाळांच्या या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी काही शिक्षणसंस्था त्यांच्या इंग्रजी शाळांच्या नावात त्या ख्रिस्ती संस्थांमार्फत चालवल्या जात नसल्या तरी कॉन्व्हेंट हा शब्द वापरतात. राज्य शासनाच्या निर्णयामुळे आता कोणत्या शाळा ख्रिस्ती संस्थांनी धर्मप्रसार करण्याच्या उद्देशाने चालवल्या आहेत हे पालकांना सहजपणे समजेल आणि आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये घालायचे काय याबाबत निर्णय घेता येईल येईल ही या निर्णयामागील सजग हिंदू पालकांसाठी जमेची बाजू आहे.

u/Classic_Branch9464 — 5 days ago

It's high time now. The Uniform Civil Code remains only in discussion, not yet tabled in the Parliament. If BJP really cares about UCC, they should get it passed soon. What do you think? When will BJP bring UCC?

Uniform Civil Code has been a major issue in discussion for almost a decade now. I remember I was in junior college when the discussions regarding it began. It's been so many years. It's as if BJP is using that as a lollipop for pitching in ideological voterbase.

I'm fed up now. BJP should just bring the law in. If they have anymore problems, amendments can be brought later. But the bare act must be implemented now.

u/Classic_Branch9464 — 17 days ago