u/Appy2552

BJPs next mission : 10th class monitor elections

BJPs next mission : 10th class monitor elections

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुका झाल्या, डॉक्टरांनी मतदान केलं… पण आता म्हणे निवडून आलेल्यांना बाजूला करून “नियुक्त” पॅनल बसवायचं? “लोकशाही” आता अशी झालीये: जोपर्यंत निकाल आपल्या बाजूने येतो तोपर्यंत निवडणूक पवित्र… आणि नाही आला तर “व्यवस्थापन” सुरू.

I mean how low can they stoop!!

u/Appy2552 — 1 day ago

सरकारचं नागरिकांना आवाहन

सरकारचं नागरिकांना आवाहन: इंधन कमी वापरा, सोनं खरेदी करू नका, संसाधनं वाचवा.

मग संसाधनं वाचवायची असतील तर थेट नाशिकचा कुंभमेळाच रद्द करा ना!

कोट्यवधी लोकांची गर्दी, हजारो गाड्या, VIP ताफे, हेलिकॉप्टर, प्रचंड वीज वापर, पाण्याचा अपव्यय… हे सगळं चालेल. पण सामान्य माणसानं बाइक कमी वापरली पाहिजे आणि सोन्याची चैन घेतली तर अर्थव्यवस्थेला धोका?

त्याग फक्त जनतेनेच करायचा आणि “भव्य आयोजन” मात्र सरकारनेच करायचं… वा! काय सुंदर आत्मनिर्भर विनोद चाललाय देशात.

PS : Central govt allocated separate 35000 crores for nashik khumb mela What a criminal wastage of hardworking citizen's money.

reddit.com
u/Appy2552 — 2 days ago